5 एप्रिल दिनविशेष


*5 एप्रिल दिनविशेष 2023 !*

🛟 *बुधवार* 🛟
    
         🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *1999 - राष्ट्रीय समुद्री दिवस भारताचा मालकिच पहिल जहाज एस.एस.लाॅयल्टी लंडनला रवाना झालै*
👉 *2000 - अभिनैञी सुलोचना याचा हस्ते डी डी10 या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आलै*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1920 - इंग्लिश कांदबरीकार आर्थर हॅले याचा जन्म*
👉 *1966 - भारतीय अमेरिकन अभिनेते आणि निर्माते आसिफ मांडवी यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *1998 -  चिञपट व नाट्य अभिनेञी रूही बेर्डे यांचे निधन*
👉 *2002 - दुबईस्थित  वादग्रस्त भारतीय उद्योगपती जम्बो ग्रुप चे संचालक मनोहर राजाराम यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा