11 मे दिनविशेष


॥ *11 मे दिनविशेष 2023* ॥

🔥 *गुरुवार* 🔥

*राष्ट्रीय तंञज्ञान दिन*


🌏🌏 *घडामोडी* 🌏🌏

💧 *1999 - टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राॅफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील 1000 वा सामना खेळणाचा विक्रम स्थापित केला*
💧 *1998 - राष्ट्रीय तंञज्ञान दिन*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक,माध्यमिक व उच्च- माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, नागपूर)*
*9860214288,9423640394*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 
🌅 *जन्म*

💧 *1946 - कृत्रिम हृदय विकसीत करणारे कार्डियोलाॅजिस्ट राॅबर्ट जार्विक याचा जन्म*
 💧 *1960 - अभिनेता सदाशिव अमरापुरकर याचा जन्म*

🌅 *मृत्यू* 

💧 *1889 - कॅडबरी कंपनीचे संस्थापक  जाॅन कॅडबरी याचे निधन*
💧 *2004 - चिञकार व नृत्यदिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचे निधन*



🙏🏼 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏🏼
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा