12 मे दिनविशेष


॥ *12 मे दिनविशेष 2023* ॥

🔥 *शुक्रवार* 🔥


🌏🌏  *घडामोडी* 🌏🌏

💧 *1998 - केन्द्र सरकारी कर्मचाऱ्याचे वय 58 वरन 60 वर्ष करण्याचा निर्णय*
💧 *1998 - भाषातज्ञ आणि वैदीक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर याना बिर्ला अकाडमी ऑफ आर्ट ॲड कल्चर या संस्थेची जी डी बिर्ला पुरस्कार जाहीर*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक,माध्यमिक व उच्च- माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, नागपूर)*
*9860214288,9423640394*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 
🌅 *जन्म*

💧 *1945 - भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे माजी अध्यक्ष भारताचे माजी मुख्यन्याधीस व सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यन्यायाधीस कोनाकुप्पकाटील गोपीनाथम बालकृष्णन याचा जन्म*
 💧 *1954 - भारतीय राजकारणी आणि तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्रीप करूपा गौडर पलास्वामी याचा जन्म*

🌅 *मृत्यू* 

💧 *2010 - तारा वनारसे मराठी इंग्लिश लेखिका याचे निधन*
💧 *2014 - भारतीय दिग्दर्शक, अभिनेते आणि पटकथालेखक सरत पुजारी यांचे निधन*



🙏🏼 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏🏼
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा