15 मे दिनविशेष


॥ *15 मे दिनविशेष 2023* ॥

🔥 *सोमवार* 🔥

*विश्र्व कुटूंबसंस्था दिन*


🌏🌏  *घडामोडी* 🌏🌏

💧 *1928 - मिकी माऊस कार्टून प्लेन क्रेजी शोध मधुनपहिल्यांदा प्रकाशित करण्यात आले*
💧 *2000 - दक्षिण कश्मीर अनंतनाग जिल्ह्य़ातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांकडून पेरलेल्या भुसूरूंगाचा स्फोटात जम्मु कश्मीर चे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट या सह 5 जण ठार*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक,माध्यमिक व उच्च- माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, नागपूर)*
*9860214288,9423640394*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 
🌅 *जन्म*

💧 *1907 - सुखदेव थापर क्रांतिकारक याचा जन्म*
 💧 *1967 - माधुरी दीक्षित/ नेने अभिनेञी याचा जन्म*

🌅 *मृत्यू* 

💧 *2007 - लिबर्टी विद्यापीठाचे संस्थापक जेरी फेरवेल यांचे निधन*
💧 *2010 - भारताचे उपराष्ट्रपती व राजस्थान चे माजी मुख्यमंत्री भैरवसिग शेखावत यांचे निधन*



🙏🏼 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏🏼
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा