16मे दिनविशेष


॥ *16 मे दिनविशेष 2023* ॥

🔥 *मंगळवार* 🔥


🌏🌏 *घडामोडी* 🌏🌏

💧 *1996 - भारताचे 10 वे पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांनी सुञे हाती घेतले माञ आवश्यक पाठींबा न मिळाल्यामुळे त्याचे सरकार केवळ 13 दिवस राहिले*
💧 *2005  - कुवेतमध्ये प्रथमच स्ञीयाना मतदानाचाअधिकार प्राप्त झाला*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक,माध्यमिक व उच्च- माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, नागपूर)*
*9860214288,9423640394*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 
🌅 *जन्म*

💧 *1831 - मायक्रोफोन चे सहसंशोधक  डेव्हिड एडवर्ड  व्हुयजेस याचा जन्म*
 💧 *1926 - गायीका मानीक वर्मा याचा जन्म*

🌅 *मृत्यू* 

💧 *1994 - साहित्यीक समीक्षक  माधव मनोहर यांचे निधन*
💧 *2014 - टाटा  स्टील  चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय आ   रूसी मोदी यांचे निधन*



🙏🏼 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏🏼
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा