॥ *16 मे दिनविशेष 2023* ॥
🔥 *मंगळवार* 🔥
🌏🌏 *घडामोडी* 🌏🌏
💧 *1996 - भारताचे 10 वे पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांनी सुञे हाती घेतले माञ आवश्यक पाठींबा न मिळाल्यामुळे त्याचे सरकार केवळ 13 दिवस राहिले*
💧 *2005 - कुवेतमध्ये प्रथमच स्ञीयाना मतदानाचाअधिकार प्राप्त झाला*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक,माध्यमिक व उच्च- माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, नागपूर)*
*9860214288,9423640394*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌅 *जन्म*
💧 *1831 - मायक्रोफोन चे सहसंशोधक डेव्हिड एडवर्ड व्हुयजेस याचा जन्म*
💧 *1926 - गायीका मानीक वर्मा याचा जन्म*
🌅 *मृत्यू*
💧 *1994 - साहित्यीक समीक्षक माधव मनोहर यांचे निधन*
💧 *2014 - टाटा स्टील चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय आ रूसी मोदी यांचे निधन*
🙏🏼 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏🏼
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा