2 मे दिनविशेष


॥ *2 मे दिनविशेष 2023* ॥

🔥 *मंगळवार* 🔥


🌏🌏 *घडामोडी* 🌏🌏

💧 *1999 - मीरा मोस्कोसो पनामा देशाचा अध्यक्ष म्हणून निवडलेल्या पहिल्या महिला ठरला*
💧 *2012 - नार्वेजियन चिञकार एडवर्ड माॅच याच द स्क्रीम हे चित्र लिलावात 120 मिलियम डाॅलर्सला विकले गेले हा एक नवा जागतिक विक्रम बनला*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक,माध्यमिक व उच्च- माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, नागपूर)*
*9860214288,9423640394*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌅 *जन्म*

💧 *1920 - शास्त्रीय संगीत गायक डाॅ. वसंतराव देशपांडे याचा जन्म*
 💧 *1921 - ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक भारतरत्न ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे याचा जन्म*

🌅 *मृत्यू* 

💧 *1999 - अञोली घराण्याचे शास्त्रीय गायक पं. सुधाकरबुवा डिग्रजकर याचे निधन*
💧 *2011- अल कायदा चे संस्थापक ओसामा बिन लादेन अमेरिकन सैन्याने ठार मारले याचे निधन*



🙏🏼 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏🏼
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा