॥ *3 मे दिनविशेष 2023* ॥
🔥 *बुधवार* 🔥
*आंतरराष्ट्रीय सुर्य दिन*
*पञकारिता अभिस्वातंञ्य दिन*
🌏🌏 *घडामोडी* 🌏🌏
💧 *1999 - एडवीन जस्कुलस्की या 96 वर्षीय गृहस्थाने 100 मीटर धावण्याची शर्यत 24.04 सेकंदात पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम केला*
💧 *1913 - राजा हरिश्चंद्र - हा पहिला भारतीय चित्रपट प्रदर्शित झाला*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक,माध्यमिक व उच्च- माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, नागपूर)*
*9860214288,9423640394*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌅 *जन्म*
💧 *1951 - अशोक गहलोत राजस्थान चे मुख्यमंञी याचा जन्म*
💧 *1898 - भालजी पेंढारकर चित्रपट महर्षी मराठी चित्रपट दिग्दर्शक याचा जन्म*
🌅 *मृत्यू*
💧 *2009 - ज्येष्ठ साहित्यिक रामकृष्ण शेवाळकर याचे निधन*
💧 *2011 - गीतकार कवी जगदीश खेबूडकर याचे निधन*
🙏🏼 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏🏼
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा