8 मे दिनविशेष


॥ *8 मे दिनविशेष 2023* ॥

🔥 *सोमवार* 🔥

*आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि रेड क्रेसेट दिन*


🌏🌏  *घडामोडी* 🌏🌏

💧 *1933 - महात्मा गांधी यांनी ब्रिटिशराजवाटी विरुध्द आपले 21 दिवसाचे आमरण उपोषण केले*
💧 *1974 - भारतीय रेल्वे कामगाराचा देशव्यापी संप झाला सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणिबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली त्यात हा संप महत्तवाचा मानला जातो*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक,माध्यमिक व उच्च- माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, नागपूर)*
*9860214288,9423640394*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 
🌅 *जन्म*

💧 *1916 - रामानंद सेनगुप्ता भारतीय सिनेमॅटोग्राफर याचा जन्म*
 💧 *1925 - गुरुराजा श्यामाचार्य अमुर भारतीय साहित्यीक समीक्षक आणि लेखक साहित्य अकादमी पुरस्कार याचा जन्म*

🌅 *मृत्यू* 

💧 *2013 - धृपद गायक झिया फरिदुद्दीन डागर याचे निधन*
💧 *2014 - जीपीएस प्रणालीचे सहसंशोधक राॅजर एल इन्सटन याचे निधन*



🙏🏼 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏🏼
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा