9 मे दिनविशेष


॥ *9 मे दिनविशेष 2023* ॥

🔥 *मंगळवार* 🔥

*विश्र्व थॅलेस्समीया दिन*


🌏🌏 *घडामोडी* 🌏🌏

💧 *2003 - अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी गुगलने इंटरनेट प्रोग्राम एड्सेस सादर केला*
💧 *2009 - अमेरिकन अंतराळ संस्था नासाने चंद्रावर पाण्याचा शोध लावण्यसाठी आपला टोही नावाचा उपग्रह प्रक्षेपीत केला*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक,माध्यमिक व उच्च- माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, नागपूर)*
*9860214288,9423640394*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 
🌅 *जन्म*

💧 *1928 - वसंत निळकंट गुप्ते मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक याचा जन्म*
 💧 *1935 - सुप्रसिद्ध भारतीय हिन्दी कवियञी स्नेहमयी चौधरी याचा जन्म*

🌅 *मृत्यू* 

💧 *2008 - किराणा घराण्याचे शास्ञीय गायक पं.फिरोझ दस्तुर याचे निधन*
💧 *2014 - भारतीय राजकारणी नादुरुमल्ली जनार्दन रेड्डी यांचे निधन*



🙏🏼 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏🏼
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा