HSC Result 2023


HSC निकाल

१२ वी HSC महाराष्ट्र बोर्डाचा निकाल २०२३ गुरुवारी (ता 25) दुपारी २ वाजता प्रसिद्ध होईल. महाराष्ट्र बोर्ड १२ वी बारावीचा निकाल तात्पुरता  http://www.maharesult.nic.in  या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करेल. विद्यार्थी त्यांचा रोल नंबर, आईचे पहिले नाव आणि जन्मतारीख वापरून अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करून १२ वीचा निकाल पाहू शकतील.
निकालासाठी खालील लिंक वर क्लिक करावे




मिलिंद वानखेडे
शिक्षक नेते नागपूर विभाग
माजी सदस्य - महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंडळ नागपूर विभाग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा