*1 जुलै दिनविशेष 2023 !*
🛟 *शनिवार* 🛟
💧 *महाराष्ट्र कृषी दिन*
💧 *स्वामी विवेकानंद पुण्यतीथी*
💧 *वसंतराव नाईक जयंती*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2015 - डिजीटल इंडीया या प्रक्लपाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली*
👉 *2002 - आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची सुरवात*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1966 - उस्ताद रसिद खान रामपुर साहसवान घराण्याचा शास्त्रीय गायक पद्मभूषण, पद्मश्री ,संगीत नाटक अकादमी पुरस्कार यांचा जन्म*
👉 *1975 - कर्नम मल्लेश्र्वरी - वेटलिफ्टर,पद्मश्री, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *1989 - ग. ह. पाटील - कवी शिक्षणतज्ञ यांचे निधन*
👉 *2022 - राऊल निकोलाऊ गोन्साल्विस- भारतीय रोमन कॅथलिक प्रीलेट यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▬▬▬#########▬▬ *_सुविचार:व्यर्थ गोष्टीचे करणे शोधू नका आहे तो परिणाम स्वीकारा,अश्रू येणे हे माणसाला हृदय असण्याचे द्योतक आहे._* ▬▬▬#######▬▬▬ 👩💻 *बोधकथा* 👨💻.
▬▬▬#######▬▬▬ 🛑 *नियत*🛑
▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬
_एका ब्राह्मणाने एका शेठकडे एक हजार रुपये ठेवायला दिले. या गोष्टीला काही वर्षे उलटून गेली. एकदा ब्राह्मणाला पैशांची गरज लागली तेंव्हा त्याने ते शेठजीकडे परत मागितले तेंव्हा शेठजीने त्याला ते परत करण्यास नकार दिला. कारण शेठजीची नियत बदलली होती. तसेच पैसे ठेवल्याचा कोणताही पुरावा नव्हता. ब्राह्मण त्रस्त होवून राजाकडे दाद मागण्यास गेला. राजाही हि विचित्र परिस्थिती पाहून संभ्रमात पडला. मात्र शेठजीकडून पैसे परत मिळवण्यासाठी राजाने एक युक्ती आखली. राजाने नगरात शोभायात्रा काढायची घोषणा केली. जेंव्हा शोभायात्रा शेठजीच्या घरासमोरून चालली तेंव्हा राजाने ब्राह्मणाला आपले गुरुदेव म्हणून आपल्याजवळ बसविले. शेठजीने हे पाहून विचार केला कि हा ब्राह्मण तर राजाचा गुरु आहे. राजा याच्या ऐकण्यात असेल तर आणि याने राजाला त्या एक हजार रुपयांबद्दल सांगितले तर राजा मला माझ्या खोटेपणाबद्दल दंड केल्याशिवाय राहणार नाही. यातून वाचण्यासाठी मी ब्राह्मणाचे पैसे परत केलेले बरे. शोभायात्रा संपताच शेठजीने एक हजार रुपये ब्राह्मणाच्या घरी पोहोच केले. यामुळे ब्राह्मणाला खूप आनंद झाला. राजाच्या हुशारीमुळेच त्याला त्याचे पैसेच नाही तर योग्य सन्मानही मिळाला._
*तात्पर्य - जीवनात कधी कधी असेही होते कि आपल्याजवळ खरेपणाचा पुरावा नसतो*
▬▬###########▬▬▬
_© *प्रश्नमंजुषा*_ ▬▬###########▬▬▬ _१)जागतिक व्यापारी संघटनेच्या स्थापनेत जगातील कोणत्या देशाचा पुढाकार होता?_ _२)वातावरणातील सर्वात कमी तापमान कोणत्या थरात आढळते?_ _३)भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम अप्रत्यक्ष पणे भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार बहाल करते?_
उत्तरे :१-विकसित देश.
_*२-मध्यांतर*_
३) कलम १९. ▬▬▬#########▬▬▬ _*ठळक घडामोडी*_
▬▬▬#########▬▬▬
■ *महागाई भत्ता वाढ शासन निर्णय निर्गमत 38% वरून 42% होणार*
■ *राज्य परीक्षा परिषदेचे स्थलांतर; तीन जुलैपासून राज्य मंडळाच्या कार्यालयातून कामकाज- दराडे*
■ *भारतीय नौदल सिंधुदुर्ग किल्ल्यात उभारणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा*
■ *लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील 26 कोटीच्या भ्रष्टाचारात लिपिक अटकेत, अधिकाऱ्यांचे काय? व्याप्ती वाढण्याची चिन्हं*
■ *शिवसेना ठाकरे गटाचा आज मुंबई महापालिकेवर मोर्चा; उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित राहणार*
■ *शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण, अभूतपूर्व राजकीय नाट्यानंतर पार पडला शिंदे आणि फडणवीसांचा शपथविधी*
■ *भारताची इराणवर मात; आठव्यांदा आशियाई कबड्डी अजिंक्यपद पटकावले*
▬▬▬##########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा