*13 जुलै दिनविशेष 2023 !*
🛟 *गुरुवार* 🛟
*वीर शिवा काशिद स्मृतीदिन*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2011 - मुबंई बाॅम्बस्फोट मुबई शहरात बाॅम्बस्फोटात किमान 26 लोकांचे निधन तर किमान 130 जण जखमी*
👉 *1929 - जतिन्द्रनाथ दास -यांनी लाहोर तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले या उपोषणात त्याचा निधन झाले*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1946 - उत्तपल चटर्जी- भारतीय क्रिकेट पटू यांचा जन्म*
👉 *1946 - पांडुरंग राऊत - भारतीय राजकारणी व गोव्याचे आमदार याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2000 - इदीरा संत- कवयिञी व लेखक साहित्य अकादमी पुरस्कार यांचे निधन*
👉 *2010 - मनोहारी सिंग - प्रसिध्द सॅक्सोफोन वादक यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सुविचार:या जगात माणसाची नाही त्याच्या पैशांची किंमत असते* ▬▬▬#######▬▬▬ *खरी देशभक्ती*
@@@@@@@@@@@@
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात उच्च शिक्षण घेण्यासाठी वसतीगृहातील एका खोलीमध्ये भारतातील व जपान मधील युवक एकत्र राहत असत.
रविवारी सुट्टी असल्यामुळे इतर काम सुट्टीच्या दिवशी करीत होते. एका रविवारी दोघांचीही दाढी करायची असल्यामुळे ब्रड आणण्याकरीता बाहेर पडले. भारतातील युवकाने वसतीगृहासमोर असले.
या दुकानातून ब्लेड खरेदी करून दाढी केली, परंतु जपानमधील युवक :२ वाजेपर्यंत आला नाही. शेवटी दुपारी १.०० वाजता हा युवक आला. तेव्हा भारतातील युवक म्हणाला, “एवढा वेळ तू कुठे गेला होता?” तेव्हा जपान मधोल युवक म्हणाला, “मी माझ्या देशातील उत्पादन केलेले ब्लेड शोधत होतो. त्यामुळे मला उशीर झाला.
*तात्पर्य : देशाबद्दल प्रेम असावे..*
▬▬▬########▬▬▬
© *प्रश्नमंजुषा* ▬▬▬########▬▬▬ *१)मेदा पासून किती ऊर्जा मिळते?* *२)महाराष्टात सर्वात जास्त वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात भौगोलिक क्षेत्राचे किती टक्के क्षेत्र वणाखाली आहे?* *३) भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शवणारे झिरो माईन हे स्थान कोणत्या शहरात आहे?*
उत्तरे: १-९किलो कँलरी/ग्रॅम,
२.९०℅ क्षेत्र,
३.नागपूर ▬▬▬########▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬########▬▬▬
● *मंत्रिमंडळाचा तिढा कायम; उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत दाखल, खातेवाटपावर भाजप श्रेष्ठींसोबत चर्चेची शक्यता*
● *ऑनलाईन गेमिंग महागलं, 28 टक्के जीएसटी लागू, कॅन्सरचे औषध स्वस्त होणार; जीएसटी कौन्सिलचा निर्णय*
● *चांद्रयान-3 उड्डाणाची तारीख ठरली, रॉकेटसोबत जोडलं चांद्रयान-3*
● *अवघ्या 30 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी केलेलं पॅचवर्क 'चमचाभर' पावसातच उखडलं; स्पीडब्रेकरवरील पट्टेही गायब.*
▬▬▬#########▬▬▬▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा