*19 जुलै दिनविशेष 2023 !*
🛟 *बुधवार* 🛟
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2020 -भारतात ब्रहम्पुञ नदीचा पुरामुळे 189 लोकांचे निधन तर 40 लाख लोक बेघर झाले*
👉 *1993 - बानु कोयाजी - याना समाजसेवेसाठी रॅमन मॅगसेस पुरस्कार जाहीर*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1961 - हर्षा भोगले- भारतीय पञकार व लेखक यांचा जन्म*
👉 *1938 - जयंत नारळीकर सुप्रसिद्ध खगोलशास्ञज्ञ आणि गणिततज्ञ पद्मभूषण, पद्मविभूषण याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2020 - रजत मुखर्जी- भारतीय चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन*
👉 *2004 - झेन्को सुझीकी- जपानचे पंतप्रधान यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सुविचार:त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे.नव्हे, नव्हे त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या.* ▬▬▬#########▬▬▬ *आजची बोधकथा* ▬▬▬#########▬▬▬ *शहाण्याचा सल्ला*
*एकदा एका माणसाला त्यच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले. मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, "निश्चीतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करू शकेल. मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला. कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत.”*
*तात्पर्य :- यावरून आपण शिकलो कि सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या
▬▬▬########▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬########▬▬▬ *१)भारतातील पहिले महिला तक्रार केंद्र कुठे सुरू करण्यात आले? २)भारतीय राज्यातील पहिल्या महिला मंत्री कोण? ३)किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ?*
उत्तरे:(१.भोपाळ,२.विजय लक्ष्मी पंडित,३.१९४८.) ▬▬############▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬###########▬▬
■ *राज्यात तब्बल 2.40 लाख नोकऱ्या रिक्त, 30 महिन्यांपासून एकही पद भरले नाही; माहिती अधिकारात उघड*
■ *भाजपचा मुकाबला करणार INDIA! भाजपविरोधी पक्षांच्या बैठकीत आघाडीच्या नावावर शिक्कामोर्तब*
■ *धारावी पुनर्विकास प्रकल्पाला हायकोर्टात आव्हान; प्रकल्प अदानींना देताना जनतेचे 3 हजार कोटी बुडवले, सौदी अरेबियाची कंपनी 'सेकलिंक'चा राज्य सरकारवर आरोप*
■ *'राज्यभर पावसाची तुफान बॅटिंग, मुंबईत दोन दिवस ऑरेंज अलर्ट तर पुढचे पाच दिवस राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा*
■ *भारत-पाकिस्तानमध्ये उद्या थरार*
▬▬▬##########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा