22 जुलै दिनविशेष


*22 जुलै दिनविशेष 2023 !*

🛟 *शनिवार* 🛟


       🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *2001 - जागतिक जलतरणपटू ऑस्ट्रेलियाचा इयान थाॅर्पे याने 400 मीटर फ्रिस्टाइल शर्यत 3 मिटर 40.17 सेकंदात जिकंली*
👉 *1947 - राष्ट्रीय ध्वजाचा स्विकार*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1923 - हिन्दी चित्रपट पार्श्वगायक मुकेश चंदमाथुर यांचा जन्म*
👉 *1925 -पञकार महाराष्ट्र टाईम्स चे संपादक लेखक गोविंद तळवलकर याचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *1984 - साहित्यीक आणि प्रकाशक गजानन ठोकळ यांचे निधन*
👉 *2003 - सद्दाम हुसेन याचा मुलगा उदय सद्दाम यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
   *22 जुलै  दिनविशेष 2023  !*

            🛟 *शनिवार* 🛟

*रस्ता सुरक्षा दिन*
    
         🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *2001 - जागतिक जलतरणपटू ऑस्ट्रेलियाचा इयान थाॅर्पे याने 400 मीटर फ्रिस्टाइल शर्यत 3 मिटर 40.17 सेकंदात जिकंली*
👉 *1947 - राष्ट्रीय ध्वजाचा स्विकार*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1923 - हिन्दी चित्रपट पार्श्वगायक मुकेश चंदमाथुर यांचा जन्म*
👉 *1925 -पञकार महाराष्ट्र टाईम्स चे संपादक लेखक गोविंद तळवलकर याचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *1984 - साहित्यीक आणि प्रकाशक गजानन ठोकळ यांचे निधन*
👉 *2003 - सद्दाम हुसेन याचा मुलगा उदय सद्दाम यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
   ▬▬▬##########▬▬▬                                                                                                  
  *मातृभक्ती*               
*त्या काळात सर आशुतोष मुखर्जी कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलपती तर होते शिवाय कलकत्त्याच्या उच्च न्यायालयात न्यायाधिशही होते. त्यांचा साधेपणा, हुशारी, रोखठोकपणा व आदर्श व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन इंग्रज सरकारने त्यांना इंग्लंडला पाठवण्याचे ठरवले. त्यानुसार परदेशी जाण्याची सर्व तयारी त्यांनी केली पण शेवटच्या क्षणी त्यांच्या आईने काही कारणांमुळे त्यांना इंग्लंडला न जाण्यास सांगितले. आईची आज्ञा शिरसावंद्य मानून एवढ्या चांगल्या संधीकडे त्यांनी पाठ फिरवली व सरकारला कळविले की, माझ्या आईला मी परदेशी जावे, असे वाटत नाही. त्यामुळे मला माझा प्रवास नाईलाजाने रद्द करावा लागत आहे. त्यावेळचा व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन हे पत्र पाहून अतिशय संतापला व म्हणाला, एका सामान्य भारतीयाची सरकारचा आदेश डावलण्याची हिंमत कशी झाली ? त्याने सर आशुतोष मुखर्जी यांना बोलावले व म्हणाला, जा, आपल्या आईला जाऊन सांगा की भारताचा व्हाईसरॉय तुमच्या मुलाला परदेशी जाण्याची आज्ञा देत आहे. त्यावेळी व्हाईसरॉयची आज्ञा न मानणे म्हणजे स्वतःवर संकट ओढवून घेण्यासारखे होते, पण आईच्या आज्ञेपुढे त्यांना कर्झनच्या आज्ञेची किंमत शून्य होती. ते आपल्या निश्चयापासून जराही विचलीत झाले नाहीत व गंभीर चेहर्‍याने व धाडसाने म्हणाले, महाशय, मी माझ्या आईच्या आज्ञेचे उल्लंघन करु शकत नाही. जगात आईच्या आज्ञेशिवाय कोणाचीही आज्ञा श्रेष्ठ मानत नाही. आमची परंपरा व संस्कृती आईला देवता म्हणून मानते व अशा देवीची आज्ञा माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी मोडू शकत नाही. तेव्हा यासंबंधी कृपया आपण मला अधिक काहीही सांगू नका ! हा विषय माझ्या दृष्टीने संपला आहे. त्यांची मातृभक्ती पाहून कर्झन आश्चर्यचकित झाला व त्यांना प्रेमाने आलिंगन दिले.*                                                            
▬▬▬########▬▬▬
         *प्रश्नमंजुषा*                                                       ▬▬▬########▬▬▬                                            १) महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री कोण आहेत?                                                                                        २)'डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची हत्या कोणत्या शहरात करण्यात आली?                                                                                         ३) सध्याचे महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात किती उपुख्यमंत्री आहेत? 
उत्तरे :१- श्री एकनाथ शिंदे भोपळे,२-पुणे,३-दोन.                                                                                                                        ▬▬▬#########▬▬▬                                            *ठळक घडामोडी*
▬▬▬#########▬▬▬
■  *मुंबई विधान भवन येथे समस्या विषयी महत्त्वाची बैठक शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व शिक्षक आमदार व अन्य आमदारा समवेत संपन्न*
■ *कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेचे समायोजन जुनी पेन्शन योजना* *( OPS ) मध्ये करण्याची प्रक्रिया अखेर पुर्ण*
■ *कर्मचार्‍यांच्या निवृत्ती लाभाबाबत नागपूर उच्च न्यायालयाचे प्रशासनास महत्वपूर्ण निर्देश*
■ *विनाअनुदानित कृती समितीचे 24 जुलैपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन!-खंडेराव जगदाळे उपाध्यक्ष कृती समिती*
■ *मतदारांच्या नावांची पडताळणी होणार, 20 ऑगस्टपर्यंत अधिकारी घरोघरी भेटी देणार; सहकार्य करण्याचं आवाहन* ▬▬▬###########▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे* 
*मुख्याध्यापक* 
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन* 
*9860214288*
‐-------------------------------------------
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे* 
*मुख्याध्यापक* 
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन* 
*9860214288*
‐-------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा