*25 जुलै दिनविशेष 2023 !*
🛟 *मंगळवार* 🛟
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1997 - इजिप्त चे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद होशमी मुबारक याना अंतराष्ट्रीय पुरस्कार जवाहर पुरस्काराने सन्मानित*
👉 *1997 - भारताचा राष्ट्रपदी विराजमान होणारे के आर. नारायण हे भारतातील10 वे व मल्याळम मधुन पहिले राष्ट्रपदी ठरले*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1922 - प्रसिध्द महाराष्ट्रीय कवी विश्र्वनाथ वामन बापट यांचा जन्म*
👉 *1936 - पद्मभूषण पुरस्कार सम्मानित भारतीय वैज्ञानिक तसेच औषध निर्माते संपला कंपनीचे अध्यक्ष युसूफ ख्वाजा हमीद याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *1995 - ब्रिटिश कल्पित बालकथा लेखक व पञकार जेनिस एलिएट यांचे निधन*
👉 *2012 - भारतीय चित्रपट दिग्दर्शक पटकथालेखक बी आर.इशारा यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂*सुविचार:खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी ▬▬▬#######▬▬▬ *बोधकथा* ▬▬▬#######▬▬▬
🛑 *एकीचे बळ मोठे असते*🛑
*एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्याने खड्डय़ात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिल्याचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. परंतु त्यांना सर्वाना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकू लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणार्या एका मोठय़ा खड्डय़ात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले.*
*तात्पर्य : एकीचे बळ मोठे असते.*
▬▬▬#######▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬########▬▬▬ १) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? २)स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक कोण? ३) महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत?
उत्तरे :१-श्रीमती प्रतिभा पाटील भोपळे,२-गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका,३-श्री रमेश बैस. ▬▬▬#######▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬#######▬▬▬
■ *कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! खात्यात जमा PF वर मिळणार जबरदस्त व्याज, चालू आर्थिक वर्षासाठी 8.15% व्याजदराला मंजुरी*
■ *मणिपूर येथे महिलांवरील अत्याचार प्रकरणी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने, दोषींवर कठोर कारवाईची मागणी*
■ *ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन; वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.*
■ *पोर्ट ऑफ स्पेन कसोटी रंगतदार स्थितीत, वेस्ट इंडिज पराभवाच्या छायेत, भारताकडे 289 धावांची आघाडी* ▬▬▬#########▬▬▬▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा