31 जुलै दिनविशेष 2023 !
🛟सोमवार 🛟
🌍 घडामोडी🌍
👉१९४५ : दुसरे महायुद्ध - विची फ्रांसच्या पंतप्रधान पिएर लव्हालने दोस्त राष्ट्रांसमोर आत्मसमर्पण केले.
👉१९९२ : थाई एरवेझचे एरबस ए.३०० प्रकारचे विमान नेपाळची राजधानी काठमांडूजवळ कोसळले. ११३ ठार.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288,9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍जन्म🌍
👉१९४१ :अमरसिंह चौधरी गुजरातचे मुख्यमंत्री.
👉१९८० :मुंशी प्रेमचंद भारतीय हिंदी साहित्यिक लेखक.
🌍मृत्यू 🌍
👉१९८० :मोहम्मद रफी भारतीय पार्श्वगायक.
👉१९६८: श्रीपाद दामोदर सातवळेकर-भारतीय चित्रकार.
🙏मिलिंद विठ्ठलराव वानखेडे 🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▬▬▬#########▬▬▬
*सुविचार:मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.* ▬▬▬#########▬▬▬
_*आजची बोधकथा*_
▬▬▬#########▬▬▬
_*गरुड आणि कासव*_
*एकदा एक कासव जमिनीवर चालून चालून कंटाळले. आकाशातून पृथ्वी कशी दिसते ते पहावे असे त्याला वाटू लागले. मग ते पक्ष्याकडे जाऊन म्हणाले की, 'जो कोणी मला आकाशातून फिरवील व सृष्टीचे वर्णन करून सांगेल त्याला मी पृथ्वीच्या पोटातील रत्नांच्या खाणी दाखवीन.' गरुडाने ही गोष्ट कबूल केली व आकाशातून पृथ्वीवरील सर्व आश्चर्ये दाखविली. मग खाली उतरल्यावर तो कासवाला म्हणाला, 'अरे, तुझ्या रत्नाच्या खाणी कुठे आहेत ते दाखव.' त्यावेळी त्या कासवाने वेड्याचे सोंग घेऊन गरुडाला फसविण्याचे ठरविले. ती त्याची लबाडी पाहून गरुडाला फार राग आला व त्याने कासवाच्या नाजूक ठिकाणी आपली नखे रोवून त्याला मारून टाकले.*
*तात्पर्य- बोलल्याप्रमाणे वागले नाही तर लोक त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत.*
▬▬▬#######▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬#######▬▬▬ १) *कोणत्या साली गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ’राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार’ जाहीर करण्यात आला?* २)वि. म.दांडेकर – अर्थतज्ञ यांचे पूर्ण नाव काय? ३) भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव कोण होते?
उत्तरे :*१- १९९७.*
२- डॉ. विनायक महादेव दांडेकर
३-शंकर पाटील ▬▬▬######▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬######▬▬▬
■ **शिक्षण विभागातील सिंघमच्या पत्रावर ACBच्या कारवाईस सुरुवात...*
*माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली माहीती*
■ *विद्यार्थ्यांचा आर्थिक बोझा वाढणार, हॉस्टेल-पीजीच्या शुल्कावर 12 टक्के जीएसटी आकारला जाणार*
■ *गुरुजी परीक्षेला घाबरले! औरंगाबादेत 8 हजारांपैकी अवघे 977 शिक्षक परीक्षेसाठी उपस्थित*
■ *महात्मा गांधीजींचा अपमान सहन करणार नाही, संभाजी भिडे गुरुजींच्या वक्तव्याचा निषेध, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया*
■ *पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी स्वीकारणार टिळक पुरस्कार, पुणे मेट्रोच्या नव्या टप्प्यासह विविध योजनांचे करणार उद्घाटन*
■ *इस्रोची पुन्हा एकदा यशस्वी कामगिरी, सिंगापूरच्या 7 ग्रहांचं केलं यशस्वी प्रक्षेपण*
💐💐💐💐💐💐💐💐💐
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा