*7 जुलै दिनविशेष 2023 !*
🛟 *शुक्रवार* 🛟
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1985 - बोरिस बेकर - हे विम्बल्डन एकेरिचे विजेतेपद 17 व्या वर्षी मिळवणारे सर्वात तरुण खेळाडू बनले*
👉 *1910 - भारतीय इतिहास संशोधक मंडळपुणे स्थापन*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1981 - महेन्द्रसिह धोनी- भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म*
👉 *1973 - कैलास खेर- भारतीय गायक-गीतकार,दिग्दर्शक याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *1999 - कॅप्टन विक्रम बाञा- कारगिल युद्धात शहिद, परमवीरचक्र यांचे निधन*
👉 *2021 - दिलीप कुमार - भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते, पद्मविभूषण, पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▬▬▬#########▬▬▬
*सुविचार: चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही* ▬▬▬#########▬▬▬ *बोधकथा* ▬▬▬#########▬▬▬ *एकीचे बळ सर्वश्रेष्ठ*
*एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्याने खड्ड्यात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिलाचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. परंतु त्यांना सर्वांना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकु लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणा-या एका मोठ्या खड्ड्यात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले.*
*तात्पर्य: एकीचे बळ मोठे असते.*
▬▬▬#########▬▬▬
© *प्रश्नमंजुषा* ▬▬▬#########▬▬▬ १)"महाराष्ट्रात खरिप हंगामात कोणत्या पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र असते? २)पोलीस पाटलाला शिक्षा करण्याचा अधिकार कोणाला आहे ? ३)पहिली भारतीय महिला दिल्लीच्या पहिल्या महापौर कोण ?
(उत्तरे- १-तांदूळ,
२-तहसिलदार.
३- अरुणा असफ अली ▬▬▬########▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬########▬▬▬
■ *शैक्षणिक संस्थांमधील जातीभेद गंभीर मुद्दा; यूजीसी कोणती पावले उचलणार? सुप्रीम कोर्टाची विचारणा*
■ *सरसकट सर्व विद्यार्थ्यांना आता मिळणार गणवेश,बूट व मोजे.*
■ *अखेर शालेय वेळापत्रकांमध्ये मोठा बदल ,10 जुलै पासून निर्णयाची अंमलबजावणी !*
■ *राबणाऱ्या बापाच्या घामाचं सोनं केलं, शिपायाची लेक झाली पीएसआय; एमपीएससी परीक्षेत गोंदियाची प्रियंका राज्यात तिसरी*
■ *इस्रो नव्या मोहिमेसाठी सज्ज! रॉकेटसोबत जोडलं चांद्रयान-3, पुढील आठवड्यात होणार प्रक्षेपण*
■ *विश्वचषकाआधीच बांगलादेशला धक्का, कर्णधाराने तडकाफडकी घेतली निवृत्ती*
▬▬▬########▬▬▬▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा