*10 जुलै दिनविशेष 2023 !*
🛟 *सोमवार* 🛟
*मातृ सुरक्षा दिन*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1972 - विक्रम इन्सट भू केन्द्र राष्ट्राला अर्पण केले*
👉 *1978 - महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मुबंई स्थापना झाली*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1940 - लार्ड मेघनाद देसाई - अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म*
👉 *1950 - बेगम परवीन सुलतान- पतियाळ घराण्यातील शास्त्रीय गायक व पद्मभूषण, पद्मश्री याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2013 - गोकूलानंद महापाञा भारतीय लेखक आणि शैक्षणिक यांचे निधन*
👉 *2020 - आनंद मोहन चक्रवर्ती- भारतीय अमेरिकन सुक्ष्मजीवविज्ञानी आणि संशोधक यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सुविचार: एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.* ▬▬▬########▬▬▬ 🛑 *एकीचे बळ मोठे असते* 🛑
▬▬▬########▬▬▬
*_एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्याने खड्डय़ात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिल्याचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. परंतु त्यांना सर्वाना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकू लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणार्या एका मोठय़ा खड्डय़ात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले._*
*तात्पर्य : एकीचे बळ मोठे असते*
▬▬▬#########▬▬▬
© *प्रश्नमंजुषा* ▬▬▬#########▬▬▬ *१)भारतात सर्वाधिक लोकांमध्ये कोणती भाषा बोलली जाते? २)उपराष्ट्रपतीला शपथ कोण देते? ३)भारताचे पंतप्रधान कोण आहेत? (उत्तरे: १-हिंदी,
२-राष्ट्पती
३-नरेंद्र मोदी) ▬▬▬##########▬▬▬ ठळक घडामोडी*
▬▬▬##########▬▬▬
■ *शाळेत सेवानिवृत्ती शिक्षकांची नियुक्ती, भरती प्रक्रिया उच्च न्यायालयात दाखल असल्यामुळे भरतीला विलंब*
■ *शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत ठाकरे गटाच्या याचिकेवर 14 जुलैला सुनावणी*
■ *अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार? शपथविधीला आठवडा उलटला तरी राष्ट्रवादीचे मंत्री खात्याशिवाय*
■ *औरंगाबाद नावात तूर्तास कोणताही बदल न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*
■ *सोलापूर शहरात दिला जातो सर्वाधिक पगार; मुंबई आणि बंगळुरूलाही टाकलं मागे*
■ *भारत आशिया चषकासाठी पाकिस्तानात येणार नाही तर मग आम्हीही भारतात जाणार नाही', विश्वचषकासाठी भारतात येण्यास पाकिस्तानचा नकार*
▬▬▬##########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा