*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*पालक सभा संपन्न*
कामठी नियोजनानुसार 30 जून 2023 पासून शाळेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. विद्यार्थी व पालकांना शाळेविषयी आकर्षण असून शाळेत नियमित येत आहे.शासनाचा निर्देशानुसार दि 15 (शनिवार) 2023 ला सकाळी 10 वाजता पालक सभा आयोजित केली यावेळी कार्यक्रमा चे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे तसेच प्रमुख पाहूणे लक्ष्मण शेंडे व पालक सौ.माला मरस्कोल्हे उपस्थित होते यावेळी योजनाची माहीती पुस्तीका मधील योजनेची माहीती सांगीतली
पालकानी भरपुर प्रतिसाद दिला कार्यक्रमा चे सुञसंचालन विजय लांडे ,आभार सौ.कामिनी पाटील यांनी केले पालक सभा यशस्वी करण्याकरिता श्री श्याम गासमवार, श्री अशोक नाटकर, सौ महानंदा इळपाते, कु.सुचिता बिरोले, सौ.अनिता खंडाईत, कु.ज्योत्सना मेश्राम सह पालक गणबा नेवारे, मनिषा गावरे,समता उईके, वैशाली मेश्राम, शारदा कठौते,चांदणी रौतेल, चेतना कठौते, उर्मिला कठौते, शरद कठौते, धनराज दाढे, गोमाजी डडमल, शोभा इनवाते सह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा