*24 ऑगस्ट दिनविशेष 2023 !*
🛟 *गुरुवार* 🛟
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2006 - अंतरराष्ट्रीय खगोलसंघाने प्लुटो हा ग्रह नसल्याचे ठरवले*
👉 *1995 - मायक्रोसॉफ्टने विंडोज95 ही संगणकप्रणाली प्रकाशीत केली*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1932 - व्यासंगी साहित्य समीक्षक रावसाहेब जाधव याचा जन्म*
👉 *1945 - डब्लु डब्लु ई (WWE) चै सहसंस्थापक विन्स मॅकमेहन याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2008 - चिनी भाषेतील कवी,पञकार, लेखक वै वै यांचे निधन*
👉 *2000 - कल्याणजी आनंदजी या संगीतकार या जोडीतील ज्येष्ठ बंधु कल्याणजी वीरजी शहा याचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂*सुविचार: माणसाची वृत्ती वाईट असते त्या वृत्तीचा तिरस्कार करा. माणसाचा नव्हे* 🇳🇪 🇨🇮. ▬▬▬#########▬▬▬
*उंदराची टोपी*
▬▬▬#########▬▬▬
एक होता उंदिरमामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके.फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. धोब्याला म्हणाला 'धोबीदादा,धोबीदादा माझे फडके धुवून दे. धोब्याने फडके धुवून दिले. मग उंदिरमामा गेला शिंप्याकडे.
'शिंपीदादा,'शिंपीदादा,शिंपीदादा मला एक छानशी टोपी शिवून दे तिला रंगीत गोंडेही लाव. शिंप्याने उंदिरमामाला टोपी शिवून दिली. उंदिरमामाने टोपी डोक्यावर घातली एक ढोलके घेतले.
ते वाजवत तो गाणे गाऊ लागला ' राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. ढुम,ढुम,ढुमक !' राजाने हे ऐकले . तो शिपायांना म्हणाला ' जा रे, त्या उंदराला पकडून आणा.' शिपायांनी उंदिरमामाला पकडले. दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उंदिरमामा म्हणाला 'राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढुम,ढुम,ढुमक !' हे ऐकून राजा खूपच रागावला. त्याने उंदराकडे टोपी भिरकावली.
उंदिरमामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला 'राजा मला भ्याला. माझी टोपी दिली. ढुम,ढुम,ढुमक !' हे गाणे गात गात तो राजवाडयातून निघून गेला.
▬▬▬########▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬########▬▬▬ १) १८९७ पासून ‘केसरी‘ व ‘मराठा‘चे संपादन कोण होते? २) स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? ३) 'महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा'चे तिसरे अध्यक्ष कोण होते?
उत्तरे :१) नरसिंह चिंतामण तथा तात्यासाहेब.
२) बाळ गंगाधर तथा बाळासाहेब खेर.
३-रावसाहेब गणपतराव जाधव. ▬▬▬########▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬########▬▬▬
■ *शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा निर्णय जाहीर.*
■ *चांद्रयान ३ ची मोहीम फत्ते, भारतानं इतिहास रचला, इस्त्रोचं स्वप्न पूर्ण, चंद्रावर पहिलं पाऊल*
■ *'अखंड भारतासाठी अभिमानाचा क्षण!' भारताने इतिहास रचल्यानंतर पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार*
■ *नाशिक जिल्ह्यात लाचखोरीचा कळस, सहाय्यक पोलीस निरीक्षकांने 50 हजार मागितले, एसीबीकडून अटक *
■ *खुशखबर! केबलचं बिल होणार स्वस्त*
■ *जी - २० च्या सांस्कृतिक कार्यगटाच्या चौथ्या बैठकीचं वाराणसी इथं आयोजन*
■ *सचिन तेंडूलकरची भारतीय निवडणूक आयोगानं राष्ट्रीय दूत म्हणून केली नियुक्ती*
■ *डबलिन इथं तिसरा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट सामना होणार*
▬▬▬##########▬▬▬*सुविचार: माणसाची वृत्ती वाईट असते त्या वृत्तीचा तिरस्कार करा. माणसाचा नव्हे* 🇳🇪 🇨🇮. ▬▬▬#########▬▬▬

▬▬▬##########▬▬▬▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा