*28 ऑगस्ट दिनविशेष 2023 !*
🛟 *सोमवार* 🛟
*संत ताजुद्दीन बाबा पुण्यतिथी नागपूर*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1986 - भाग्यश्री साठे बुध्दीबळ ग्रॅडमास्टर बनणारा पहिला भारतीय महिला ठरल्या*
👉 *1937 - टोयाटो मोटार्स ही स्वतंत्र कंपनी बनली*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1928 - पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार विजेते भारतीय अंतरिक्ष संघटना (इस्रो) चे भूतपूर्व अध्यक्ष व भारतीय भौतिकशास्त्रज्ञ एम.जी.मेनन याचा जन्म*
👉 *1918 - मराठी चित्रपट प्रसिद्ध संगीतकार राम कदम याचा जन्म*
👉 *1965 - पोकोमन चे निर्माते सातोशी ताजेरि याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *1969 - भारतीय स्वातंत्र्यसैनिक विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचे निधन*
👉 *2001 - लेखक, चित्रकार व पटकथालेखक व्यंकटेश माडगूळकर याचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सुविचार: कोणतीही कला निसर्ग दत्त देणगी आहे, पण त्या देणगीचा विकास करणे हे माणसाचे कर्तव्य आहे.* 🇳🇪 *🇨🇮. ▬▬▬#######▬▬▬
*मन आणि भावना*
▬▬▬#######▬▬▬
एक गृहिणी आपल्या मुलाला घेवून बाजारातून चालली होती, त्यावेळेस त्या बाजारातून एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते, त्या मुलाने आपल्या आईला विचारले "आई तो कोण आहे आणि त्याच्या भोवती शिपाई का आहेत?" आई म्हणाली "तो चोर आहे, त्याला पकडले आहे, त्याला आता शिक्षा होईल व तो तुरुंगात जाईल".
थोडे पुढे गेल्यावर पुढून नगरीचा राजा येत होता आणि त्याच्या भोवती पण शिपाई होते, त्यावेळेस मुलगा लगेच आईला म्हणाला "आई तो बघ आजून एक चोर आला", आई म्हणाली "हळू बोल, ते मारतील आपल्याला, तो राजा आहे."
मुलगा आईला म्हणाला "काय फरक आहे? राजा भोवती पण शिपाई आहे आणि चोरा भोवती पण शिपाई आहे."
आई म्हणाली "जमीन आसमानचा फरक आहे, त्या चोराच्या भोवती जे शिपाई होते त्यांच्या ताब्यात तो चोर होता, त्याला काहीही करायचे स्वतंत्र नाही, जिकडे नेतील तिकडे जायचं, जिथे ठेवतील तिथे राहायचे, देतील ते खायचं, त्याला स्वतच्या मनाच काहीच करता येत नाही." राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत, राजा सांगेन तिकडे नेतील, जे सांगणार ते करणार, राजा बोलला कि तुम्ही जा मला एकटे राहू देत, राजा मुक्त आहे."
*तात्पर्य:- "आपले मन, आपल्या भावना आणि आपले विकार हे शिपाई आहेत', आपण त्यांच्या ताब्यात असलो तर आपण 'चोर' आहोत, ते आपल्या ताब्यात असले तर आपण 'राजा' आहोत. निवड तुमची आहे."*
▬▬▬#######▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬#######▬▬▬ १) जयपुर चे राजे कोण होते? २) सायंटिफिक अमेरिकन’ मासिकाचा पहिला अंक केव्हा प्रकाशित झाला? ३)टोयोटा मोटर्स’ ही स्वतंत्र कंपनी केव्हा बनली.?
उत्तरे :१) मिर्झाराजे देशमुख.
२) १८४५.
३-१९३७. ▬▬▬########▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬########▬▬▬
■ *कामात सुधारणा करा अन्यथा हक्क भंगाला सामोरे जा. आ. जयंत आसगावकरांची अधिकाऱ्यांना दर्पोक्ती*
■ *खबरदार अंशतः अनुदानित शिक्षकांना त्रास द्याल तर.. खंडेराव जगदाळे यांचा अधिकाऱ्यांच्या समोरच घणाघात*
■ *'गुणपत्रिकेसाठी कर्मचाऱ्यांनी घेतले तीन हजार रुपये-पुणे*
■ *महिला शिक्षणाधिकारी कडे घबाड;ईडीचीही इंट्री *
■ *सर्व विद्याशाखेत मराठी करा अनिवार्य मराठी अभ्यास मंडळाचा ठराव*
■ *शाळाबाह्य स्थलांतरित बालकांसाठी विशेष शोध मोहीम ३१ पर्यंत सर्वेक्षण*
■ *नवीन शिक्षण पद्धती लागू आराखडा तयार शासन निर्णय निर्गमित दीपक केसरकर शिक्षण मंत्री*
■ *दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर*
▬▬▬########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा