*3 ऑगस्ट दिनविशेष 2023 !*
🛟 *गुरुवार* 🛟
*क्रांतिसिंह नाना पाटील जयंती*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2004 - स्टॅच्यु ऑफ लिबर्टी अमेरिका 11 सप्टेंबरचा हल्ल्यानंतर पुन्हा उघडण्यात आले*
👉 *1977 - TRS 80 काॅम्पुटर टैडी कार्पोरेशन कंपनीचे जगातील पहिला मोठ्या प्रमाणात विकलेल्या संगणकाची घोषणा केली*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1960 - गोपाल शर्मा- भारतीय क्रिकेटपटू याचा जन्म*
👉 *1984 - सुनिल छेञी - भारतीय,फुटबॉलपटू,पद्मश्री,ध्यानचंद खेलरत्न याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2008 - ॲलकझांडर सोलझेनित्सियीन- रशियन कादंबरीकार, नोबेल पारितोषिक यांचे निधन*
👉 *2022 - मिथिलेश चतुर्वेदी- भारतीय अभिनेते याचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सुविचार: चिडणे हा विरोधाकावर मात करण्याचा मार्ग नव्हे तर संयम आणि निराशेने तुमच्यावर ▬▬▬#######▬▬▬
*भामटा ज्योतिषी*
▬▬▬#######▬▬▬
एका नगरात एक भामटा ज्योतिषी दररोज एक रस्त्याच्या कडेला बसून लोकांचे भविष्य सांगत असायचा .दररोज तो समोर जन्मकुंडल्या घेऊन एक महान ज्योतिषी आणि हस्तरेखा तज्ञ असल्याचे लोकांसमोर सांगत असायचा .लोकही त्याला आपले भविष्य विचारत.मग तो त्यांचे भविष्य सांगून त्यांना खुश करीत असायचा .अशा प्रकारे त्याने अमाप धनदौलत कमावली.
एके दिवशी तो लोकांचे भविष्य सांगण्यात गुंतला असताना एक व्यक्ती त्याच्याकडे पळत-पळत येतो आणि म्हणतो की , त्याच्या घरामध्ये चोरी झाली आहे . त्यावर तो आपल्या घराकडे जात असताना मध्येच त्याला एक व्यक्ती अडवतो आणि अशाप्रकारे धावण्याचे कारण विचारतो..यावर तो ज्योतिषी स्वत:च्या घरी चोरी झाल्याचे सांगतो .यावर तो व्यक्ती म्हणतो ,ही गोष्ट अतिशय आश्चर्यकारक आहे की, जो व्यक्ती दुसऱ्या लोकांचे दुर्भाग्य ओळखतो . त्याला स्वत:च्या दुर्भाग्याबद्दल माहित नाही. यावर तो ज्योतिषी शरमेने मन खाली घालतो आपला घमंडी ,भामटेपणा लोकांसमोर व्यक्त करत असतो.
*तात्पर्य-लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण.*
▬▬▬#######▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬#######▬▬▬ १) विमानाचा शोध कोणी लावला? २) भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता? ३) जगात पहिली रेल्वे कोणत्या देशात सुरू झाली?
उत्तरे :१-राइट बंधू,
२-अर्जुन पुरस्कार,
३-इंग्लंड. ▬▬▬########▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬########▬▬▬
■ *जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभर तीव्र आंदोलन करणार; शिक्षक भारतीचा इशारा*
■ *विद्यापीठांमध्ये आजपासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी! २ सत्र परीक्षात ६०० तासांचे अंतर; गुणापेक्षा आता क्रेडिटला महत्त्व*
■ *मुस्लिम महिलांसोबत रक्षाबंधन साजरे करा, PM मोदींचा NDA खासदारांना संदेश*
■ *धक्कादायक ! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी जीवन संपवलं*
■ *वनरक्षक भरती प्रक्रिया परीक्षेत हायटेक कॉपी; परीक्षा नागपुरात उत्तरे औरंगाबादमधून* ▬▬▬##########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा