*9 ऑगस्ट दिनविशेष 2023 !*
🛟 *बुधवार* 🛟
*भारतीय स्वतंत्र चळवळीचा क्रांतीदिन*
🌍 *घडामोडी* 🌍
#AzadiKaAmritMahotsav अंतर्गत #HarGharTiranga व #MeriMaatiMeraDesh अभियान राबविले जात आहे. सदर अभियानाच्या जनजागृतीसाठी संपूर्ण देशात व राज्यात मेरी माटी मेरा देश (मिट्टी को नमन विरों को वंदन ) अभियान आहे. विद्यार्थ्यांन मध्ये आपली मातीविषयी जनजागृती प्रेम व साक्षरता निर्माण व्हावी व या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान . 🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈
🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶
#prakash_highschool_and_junior_college_kandri_mine
#MeriMaatiMeraDesh
#maharashtra
👉 *1925 - चंद्रशेखर आझाद आणि त्याचा सहकार्यानी काकोरी रेल्वेस्थानकावर खजीना लुटला आहे*
👉 *2022 - 44 वे बुध्दीबळ ऑलिम्पियाड उझबेक बुध्दीबळ ग्रॅडमास्टर नोदिरबेक अब्दुसतोराव स्पर्धा जिंकली*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1890 - केसवराव भोसले- गायक आणि नट याचा जन्म*
👉 *1993 - दीपा करमरकर- भारतीय जिम्नॅस्ट,पद्मश्री, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2015 - कायर किन्हाण्णा राय - भारतीय पञकार, लेखक आणि कवी याचे निधन*
👉 *2022 - प्रदीप पटवर्धन- भारतीय अभिनेता याचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सुविचार: अंधारातच आहे उद्याचा उष:त काल.* ▬▬▬########▬▬▬ 🇳🇪 🇨🇮.
*खरी देशभक्ती*
▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात उच्च शिक्षण घेण्यासाठी वसतीगृहातील एका खोलीमध्ये भारतातील व जपान मधील युवक एकत्र राहत असत.
रविवारी सुट्टी असल्यामुळे इतर काम सुट्टीच्या दिवशी करीत होते. एका रविवारी दोघांचीही दाढी करायची असल्यामुळे ब्र ड आणण्याकरीता बाहेर पडले. भारतातील युवकाने वसतीगृहासमोर असले.
या दुकानातून ब्लेड खरेदी करून दाढी केली, परंतु जपानमधील युवक दोन वाजेपर्यंत आला नाही. शेवटी दुपारी एक वाजता हा युवक आला. तेव्हा भारतातील युवक म्हणाला, “एवढा वेळ तू कुठे गेला होता?” तेव्हा जपान मधोल युवक म्हणाला, “मी माझ्या देशातील उत्पादन केलेले ब्लेड शोधत होतो. त्यामुळे मला उशीर झाला.
▬▬▬########▬▬▬
● *ऑगस्ट क्रांती दिन*
क्रांतीची ज्वलंत धगधगती मशाल हातात घेऊन ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांची आठवण तसेच नव्या पिढीला हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव रहावी यासाठी दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिन साजरा केला जातो. ७ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालिया टँक दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिन साजरा केला जातो. ७ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर (क्रांती मैदान) राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले होते. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ ऑगस्ट रोजी पंडित नेहरूंनी मांडलेला 'छोडो भारत' ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महात्मा गांधीजींनी जनतेला 'करेंगे या मरेंगे' या भावनेने बलिदानास सिद्ध होण्याचे स्फूर्तिदायक आवाहन केले.
▬▬▬########▬▬▬
● *आंतरराष्ट्रीय भूमिपुत्र दिन*
● *भारतीय ग्रंथालय दिन*
● *भारत छोडो दिवस*
▬▬▬########▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬########▬▬▬ १) क्रांती दिवस कधी असतो? २) क्रांती दिवस का साजरा केला जातो? ३) 'छोडो भारत' व 'करेंगे या मरेंगे' चा नारा कोणी दिला होता?
उत्तरे :१)9 ऑगस्ट.
२)ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांची आठवण तसेच नव्या पिढीला हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव रहावी यासाठी दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिन साजरा केला जातो.
३-महात्मा गांधीजींनी. ▬▬▬#######▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬#######▬▬▬
■ *लाखोंची लाच मागण्याची हिंमत येतेच कुठून! आता पुन्हा एक लाचखोर 'बाबू' एसीबीच्या जाळ्यात*
■ *शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडे यांना अटक*
■ *ऊसतोड मजुराची मुलगी जर्मनीत करणार ज्युनिअर हॉकी संघाचं नेतृत्व, साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा*
■ *मणिपूर हिंसाचाराच्या तपासावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची देखरेख, थेट सुप्रीम कोर्टाला करणार रिपोर्ट*
■ *हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शशिकांत अहंकारी यांचं पुण्यात निधन.*
■ *देशभरात 7 ठिकाणी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर; पण पुणे, चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीचं काय?*
▬▬▬########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा