चलो दिल्ली.....! चलो दिल्ली....!!


*चलो दिल्ली....! चलो दिल्ली....!!*


*दिल्ली अब दूर नही !*
📢 *शंखनाद आंदोलन*
दिल्लीला मी का जाऊ ❓
_होय नक्कीच हा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल किंबहुना येऊन गेला असेल._
_ना सत्तेसाठी, ना नेतृत्वासाठी, मौजमजा करण्यासाठी, मित्रांसोबत सहल करण्यासाठी, मग नक्की दिल्ली वारी कशासाठी._
_तर......._
_🎯स्वतःची हक्काची *जुनी पेन्शन मिळवण्यासाठी*._
_🎯म्हातारपणात *सन्मानाने जगण्यासाठी*._
_🎯तारुण्यातील संघर्ष *भविष्य सुरक्षित करण्यासाठी*_
_🎯तारुण्यात स्वतःच्या *हक्कासाठी लढलोच नाही* याची *खंत म्हातारपणात न करण्यासाठी*._
_🎯संघर्ष करून न्याय हक्क मिळणार असेल तर त्या *लढ्यास बळकट करण्यासाठी.*_

*_मी तर दिल्लीला जाणारच आहे या लढ्यात दिल्लीत असणार आहे._*
_आता आणखीन किती विचार करणार चला तर लवकर नियोजन करा आणि मोठ्या संख्येने *दिल्ली येथील शंखनाद आंदोलन मध्ये दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी रामलीला मैदान येथे मोठ्या संख्येने सहभागी व्हा...!!!*_


*_आपलाच स्नेही_*
_मिलिंद वानखेडे_
*_संस्थापक अध्यक्ष _*
*_विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर _*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा