*12 सप्टेंबर दिनविशेष 2023 !*
🛟 *मंगळवार* 🛟
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2022 - जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप ओरियन नक्षञात ओरियन नेब्युलियाचे फोटो प्रकाशित केले*
👉 *2013 - व्हाॅयेजर 1 प्रोब नासाचेव्हाॅयजेर1 प्रोब हे आंतरतारकीय अवकाशात प्रवेश करणारी पहिली मानव निर्मिती वस्तु बनली असे घोषित केले*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1894 - जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यीक पद्मविभूषण बंदोपाध्याय यांचा जन्म*
👉 *1912 - इंदिरा गांधी याचे पती पञकार राजकारणी फिरोज गांधी याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *1980 - शांता जोग- चित्रपट आणि रंगभूमी अभिनेञी यांचे निधन*
👉 *1996 - पं. कृष्णराव चोणकर - संगीत नाटक सृष्टीतील गायक व अभिनेते यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▬▬▬#######▬▬▬
*सुविचार: आयुष्यात निश्चित कांही मिळवायचे असल्यास साहस असाव्यास पाहिजे.*. 🇳🇪 🇨🇮. ▬▬▬######▬▬▬ *'मी' पणाचा त्याग'*
▬▬▬######▬▬▬
*एका विख्यात संताला भेटण्यासाठी एक राजा आला आणि म्हणाला,’’ तुम्ही मला त्या स्थितीमध्ये घेऊन जा, ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात.’’ संताने म्हटले,’’ महाराज मी तुम्हाला त्या अवस्थेत निश्र्चित घेऊन जाईन, पण माझी एक अट आहे. उद्या पहाटे चार वाजता तुम्ही एकटे माझ्या कुटीवर या.’’ राजा म्हणाला,’’ ठीक आहे.’’ दुस-या दिवशी पहाटे राजा कुटीवर आला, राजाने कुटीच्या दारापाशी येताच संताच्या नावाने हाक मारली. त्याबरोबर आत जागे असणा-या संतांनी विचारले की कोण आले आहे, राजाने सांगितले,’’ मी राजा आलो आहे’’ संतांनी सांगितले की उद्या या. राजाला विचित्र वाटले पण तो तेथून निघून गेला. दुस-या दिवशी पहाटे चार वाजता राजा एकटा पुन्हा कुटीपाशी गेला, त्याने हाक मारली, संतांनी तोच प्रश्र्न विचारला, राजाने यावेळी उत्तरात सुधारणा केली कारण मी राजा आलो आहे हे वाक्य संतांना आवडले नसेल म्हणून राजाने सांगितले,’’ मी आलो आहे’’ संतांनी सांगितले, उद्या या. तिसरे दिवशी राजा पुन्हा गेला, दोन दिवसांप्रमाणेच घडले यावेळी राजाने उत्तर दिले, ‘’मी आहे’’ संतानी पुन्हा उद्या या असे सुनावले. राजा चौथ्या दिवशी मात्र विचारात पडला आता जावे की नको कारण संत काहीही उत्तर दिले हाकलून देतात, त्यापेक्षा न जाणेच बरे या विचारात होता. मात्र आता तीन दिवस हाकलून दिले आहे, आता चौथ्या दिवशी जाऊन बघु. चौथ्या दिवशी पण राजा गेला, त्याने संतांच्या नावाने हाक मारली, संतांनी आतूनच विचारले, कोण आहे, मात्र यावेळी राजाला काय उत्तर द्यावे हे सुचले नाही. तो गप्प राहिला. मग काही क्षणातच आतून संत बाहेर आले, त्यांनी राजाला जवळ घेतले, घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, ‘’राजन तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण झालात, पहिले तीन दिवसात तुमच्या उत्तरात तुम्ही ‘मी’ आलो असे उदगार काढले पण मी तर तुम्हाला एकल्याच बोलकले होते .तुम्ही तुमच्या मी पणाला घेऊन आलात .मानवी जिवनात या मी पणाला कांही स्थान नाही .मी पणा सोडला की खूप कांही शिकायला मिळते.*
*तात्पर्य : मानवाने "मी" पणा सोडल्यास खुप काही प्राप्त होते."मी" पणाचा मृत्यू ज्या दिवशी मानवात होतो
▬▬▬#######▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬#######▬▬▬ *१)नवव्या पंचवार्षिक योजनेत प्रतिमान ••••••••होते. २) कोणत्या देशामध्ये दुहेरी नागरिकता चे प्रयोजन नाही ? ३)भारतीय घटनेत भारताला कसे वर्णिती केले आहे ? उत्तरे:
१-गांधीवादी,
२-संयुक्त राज्य अमेरिका,
३-राज्यांचा संघ ▬▬▬#######▬▬▬ ठळक घडामोडी*
▬▬▬#######▬▬▬
■ *शिक्षक भरती : ‘पवित्र’वर ५० टक्क्यांपेक्षा कमी नोंदणी, उरले फक्त पाच दिवस*
■ *सीबीएसईने २०२४ ला होणाऱ्या दहावी व बारावीच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलले*
■ *नवसाक्षरता सर्वेक्षणाची शिक्षकांवर सक्ती नाही.-डाँ.महेश पालकर संचालक(योजना) यांचे मध्यवर्ती संघटनेला लेखी आश्वासन.*
■ *परिस्थितीने आदिवासी मुलांच शिक्षण थांबलं; 'आदर्श' शिक्षकाने चिमुकल्यांसाठी शाळेलाच पाड्यावर आणलं.*
■ *एका शासकीय कर्मचार्याच्या पगारात खासगी कंपनीचे ३-३ कर्मचारी काम करू शकतात. – अजित पवार"*
■ *आरक्षण नाही तर शिक्षण नाही; गावकऱ्यांनी घेतली कठोर भूमिका*
■ *मराठा आरक्षण हाच माझा एकमेव उपचार : जरांगे पाटील*
■ *इतर समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ - मुख्यमंत्री*
▬▬▬##########▬▬▬▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा