*2 सप्टेंबर दिनविशेष 2023 !*
🛟 *शनिवार* 🛟
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1946 - भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली*
👉 *1999 - भारतीय जलतरणपटू बुली चौधरी ही इंग्लिश खाडी ही दोन वेळा पोहणारी भारतातील पहिली महिला ठरली*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1988 - इश्मीत सिग भारतीय गायक यांचा जन्म*
👉 *1965 - पार्थो सेन गुप्ता-भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2011 - श्रीनिवास खळे संगीतकार यांचे निधन*
👉 *2014 - गोपाल निमाजी वाहनवती - भारतीय लेखक आणि राजकारणी यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सुविचार: त्याग हा सर्व प्रकारच्या कलेचा बिंदूच आहे.*. 🇳🇪 🇨🇮.
➖➖➖➖➖➖➖➖➖ *खरी आई की खोटी आई*
▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬
एका आठ वर्षाच्या मुलाची आई देवाघरी जाते. मुलाच्या संगोपनात काही अडचण येऊ नये म्हणून वडील दुसरे लग्न करून त्या मुलासाठी नवीन आई घरी घेऊन येतात. एक महिन्यानंतर वडील मुलाला विचारतात,''बेटा, तुला ही नवीन आई कशी काय वाटते? तुझी देवाघरी गेलेली आई चांगली की ही नवीन आई चांगली आहे?'' यावर मुलगा उत्तर देतो,'' बाबा, ही नवीन आलेली आईच खरी आहे आणि देवाघरी गेलेली आई खोटी होती.'' हे अचानक आलेले उत्तर पाहून वडील संभ्रमात पडतात. त्यांना समजत नाही की मुलगा काय बोलतो आहे? म्हणून पुन्हा त्या मुलाला विचारतात,'' अरे तुला असे का वाटते ते मला सांग? जिने तुला नऊ महिने पोटात सांभाळले, प्रसुतीवेदना सहन करून जन्म दिला ती आई तुला खोटी कशी काय वाटते? आणि ही काल आलेली नवीन आई मात्र तुला खरी कशी काय वाटते?'' मुलगा म्हणतो,'' बाबा, मी खूप खोडकर आहे हे तुम्हाला माहितीच आहे. देवाघरी गेलेली माझी आई माझ्या खोड्यांना कंटाळून नेहमी मला '' जर तु खोड्या केल्या तर तुला मी खायला देणार नाही'' असे म्हणत असे. पण तिचे न ऐकता मी सतत खोड्या करत असे. पण ती मात्र मला जेवण देण्यासाठी उन्हातान्हात पूर्ण गावात मला शोधत असे व मला वेळप्रसंगी रागवून, मारून घरी आणत असे व मला स्वत:च्या मांडीवर बसवून खाऊपिऊ घालत असे आणि ही नवीन आईही पण '' जर तु खोड्या केल्या तर तुला मी खायला देणार नाही'' असेच म्हणते आणि खरं सांगू का बाबा तुम्हाला? गेल्या तीन दिवसात खरेच तिने मला खायला दिलेले नाही. म्हणूनच मी तिला खरी आई असे म्हणत आहे.'
*तात्पर्य : आपली आई ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे.*
▬▬▬########▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬########▬▬▬ १)पहिली भारतीय महिला मिस युनिव्हर्स कोण? २) महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत ? ३)भारतातील कोणकोणत्या राज्यावरून कर्कवृत जाते ?
उत्तरे- १-सुश्मिता सेन,
२-दीपक जी केसरकर.
३-गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल , मिझोरम ▬▬▬########▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬########▬▬▬
■ *जूनी पेन्शन लागूसाठी जोरदार हालचाली सुरू अशी द्यावा लागेल माहिती परिपत्रक निर्गमित*
■ *राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज ! महागाई भत्ता वाढीबरोबरच सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणार !*
■ *राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार एकूण 108जाहीर*
■ *जया वर्मा सिन्हा यांची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती, 105 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला अध्यक्ष*
■ *मराठा समाजातील 'त्या' 1553 उमेदवारांना मोठा दिलासा; शासकीय सेवेत नियुक्तीसाठी जात वैधता प्रमाणपत्राची गरज नाही; सरकारचा निर्णय*
■ *वन नेशन वन इलेक्शनसाठी समितीची स्थापना, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद अध्यक्ष*
▬▬▬########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा