वाचण प्रेरणा दिन साजरा


🔰 *वाचन प्रेरणा दिन* 📚 *प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री येथे वाचन प्रेरणा दिन साजरा* 📔


📓 *भूतपूर्व दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दूल कलाम यांना अभिवादन*
*📚नुकतेच प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री * *विद्यार्थ्यांनी व पालकांनी व शिक्षकांनी डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती 🔰वाचन प्रेरणा दिन🔰 म्हणून साजरी केली*


आज सकाळी प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन येथे वर्गात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला तसेच जेवण्यापुर्वी हात धुण्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना पेन पारितोषिक देण्यात आले
*एका विद्यार्थ्यांने दोन पुस्तकांचे वाचन करून त्या पुस्तकाचा मतितार्थ विद्यार्थ्यांना सांगितला.* *याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे यांनी डॉ. कलाम यांचे आत्मचरित्र वाचन करून दाखवले.*

*विद्यालयाचे विद्यार्थी यानी विज्ञानाची* *कास धरून आपले ध्येय उच्च ठेवून आपणही राष्ट्रपती डॉ. ए पी . जे अब्दुल कलाम यांच्या सारखे महान व्हाअसे सांगितले या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या* *वाढदिवसानिमित्त विद्यालयास एक पुस्तक भेट देण्याचा संकल्प केला. या निमित्ताने स्वरचित कवितांचा संग्रह करून पुढील वर्षी वाचन प्रेरणा दिनाच्या दिवशी भेट देण्याचा मनोदय* *विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.*
    *याप्रसंगी दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मिलिंद वानखेडे  यांच्या हस्ते करण्यात आले* 
      *या वेळी सौ कामिनी पाटील ,सुचिता बिरोले ,श्याम गासमवार, विजय लांडे, अशोक नाटकर, प्रशांत सरपाते , अनिता खंडाईत, ज्योत्सना मेश्राम, ठकराले बाबु ,प्रभाकर खंडाते ,मिलिंद वाघमारे   उपस्थित होते.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा