*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन चा ....जिल्ह्य़ात तिसरा क्रमांकावर दणदणीत विजय*
💐💐💐💐💐💐💐💐💐
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन हे आदिवासीबहुल भागातील शाळा येथील अंडर 17 फुटबॉल स्पर्धेत उत्तम खेळून जिल्ह्य़ात तिसरा क्रमांक मिळविला मागील तिन दिवसापासून सुरु असलेल्या फुटबॉल जिल्हास्तरीय स्पर्धेत सेमीफायनल मध्ये रब्बानी सोबत 3 - 0 नी पराभव झाल्यानंतर खचुन न जाता जिल्ह्य़ात तिसरा क्रमांका चा लढती करिता st. anis dahegaonv rangari vs prakash high school and Junior college kandri Mine यांच्यात लढत झाली लढत चुरशीची होती जिल्ह्य़ातील तिसरा क्रमांकावर राहण्याकरिता परंतु पहिल्याच हाफ मध्ये 1 गोल करून पुढील संघावर दबदबा निर्माण केला व सरतेशेवटी प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन चा दणदणीत विजय झाला जिल्ह्य़ात प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन तिसरा क्रमांकावर नोव नोंदविण्यात आले या यशाचे श्रेय खेळाडु अंचीत उईके (कॅप्टन), सुजल उईकें, सौरभ उईके, दीपक कठौते, आदित्य कठौते, सुजल कठौते, मीत रौतेल, अनिकेत मडावी, सुहान राठोड, नेहाल रौतेल, आदित्य मिश्रा, दुर्गेश कठोटे, अंशू वासनिक, सोमकुमार कठौते, आदित्य कठौते,प्रेम रौतेल याना जाते विद्यार्थ्यांन चे अभिनंदन शाळेचे प्राचार्य मिलिंद वानखेडे, शिक्षक श्याम गासमवार, विजय लांडे, प्रशांत सरपाते, अशोक नाटकर, कामिनी पाटील, सुचिता नागपूरे, अनिता खंडाईत, ज्योत्सना मेश्राम, ठकराले बाबु, मिलिंद वाघमारे यांनी अभिनंदन केले*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा