*प्रकाश हायस्कूल कान्द्री-माईन येथील यशाची परंपरा कायम राखल्याबद्दल संस्थाध्यक्ष डॉ राजेंद्र दखणे यांच्याकडून कौतुक*
*वयाचा 60 व्या वर्षी सुजाता पाटील पास*
मनसर - प्रकाश हायस्कूल कान्द्री-माईन इयत्ता 10 वी चा निकाल 88.46% इतका लागला
या वर्षी शाळेतुन मुल प्रथम श्रेणी ,व्दितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाली आहे विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या घवघवीत यशाबद्दल ग्रामहित शिक्षण संस्थेचे डॉ राजेंद्र दखणे साहेब व संस्थेचे सचिव डॉ रश्मी दखणे मॅडम अभिनंदन व शुभेच्छा देत निकालावर समाधान व्यक्त केले
तालुक्यातील कांद्री माईन येथील वयाच्या 60 व्या वर्षी दहावी परीक्षा दिली आणि घवघवीत यश देखील मिळवले या यशाबद्दल यांचे तालुक्यातील कौतुक होत आहे अंगणवाडी मदतनीस काम करतात हे काम करत असताना त्यांनी दहावी उत्तीर्ण होण्याचा निर्णय घेतला दररोज शाळेला जावे यामुळे शक्य नसल्याने सतरा नंबर चा फॉर्म भरला त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली घरातील कामाची जबाबदारी अंगणवाडी सेविका म्हणून असलेली काम अशी दुहेरी कसरत करावी लागली तसेच प्रत्येक गुरवार ला शाळेत उजळणी वर्ग त्यांनी त्यातूनही वेळ काढून अभ्यास केला घरातील मंडळींनी त्यांना चांगले सहकार्य केले यांनी जिद्दीने अभ्यास केला आहे दहावीच्या परीक्षा सुरू असताना वर्गावर येणाऱ्या परीक्षाही सुजाता पाटील रा.कान्द्री आजीच्या या आस्थेचे विचारपूस करीत असते शिक्षकही त्यांच्या निर्णयाचे कौतुक करत परीक्षा झाल्यानंतर आपण उत्तीर्ण होणार असा विश्वास यांना होता परीक्षेच्या निकाल लागला या परीक्षेत आजींना चक्क 60% टक्के गुण मिळविले आहेत इतर विद्यार्थ्यांना निकालापेक्षा जास्त याचा निकालाची चर्चा झाली त्यांना इतिहास-भूगोल 52 गुण मराठी 51 इंग्रजी 58 हिन्दी 46 गणित 70 विज्ञान 66 विषयाचे गुण मिळाले 500 पैकी 300 गुण मिळवून त्यांना त्यांच्या यशाला गवसणी घातली आहे इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर आपण कोणत्याही वयात यशाला गवसणी घालू शकतो असा संदेश या माध्यमातून दिला आहे घरचे काम यांच्यामध्येच अडकून न राहता त्यांनी त्यातून अभ्यासालाही वेळेचे नियोजन केले आणि रामटेक तालुक्यातील त्यांच्यावर तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छा च्या प्रचंड वर्षा होत आहे याचबरोबर 17 नं. मध्ये 11 विद्यार्थ्यांनी नव किरण योजने अंतर्गत प्रवेश घेतला यात अंगणवाडी सेवक, मदतनीस व आशा वर्कर्स परिक्षेला बसले त्यात सर्वच पास झाले वयाचे बंधन तोडून शिक्षणाची आवड निर्माण केली तसेच शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी आदिवासीबहुल भागातील शाळेतील प्रगतीचे कौतुक केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा