*STARS प्रकल्प अंतर्गत (PAT 1)अंतर्गत पायाभूत चाचणीचे शिक्षक सूचना व उत्तरसूची उपलब्ध बाबत*
🔰 *पायाभूत चाचणी(PAT 1) जुलै 2024 च्या इयत्तानिहाय, माध्यमनिहाय व विषयनिहाय शिक्षक सूचना उपलब्ध आहे*
⏩ *उत्तरसूची आज सायंकाळी ५.०० वाजल्यानंतर प्रसिद्ध केल्या जातील*
♻️ *खालील लिंक वर उपलब्ध करून देण्यात येईल*
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
🔰⏩♻️🔰⏩♻️🔰⏩
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा