🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️
*प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम उत्साहात साजरा*
🏃♀️🏃♂️🏃♀️🏃♂️🏃♀️🏃♂️🏃♀️🏃♂️🧍♀️
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज , कांन्द्री-माईन. येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील क्रिडा उत्सव व स्नेहसंमेलना मध्ये सहभागी विद्यार्थ्यांना रामटेक पंचायत समिती (शालेय शिक्षण विभाग) व प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री कान्द्री-माईन यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रमाणपञाचे वाटप करण्यात आले यावेळी पालकांकडून कौतुक करण्यात आले या सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष ममता बन्सोड कान्द्री-माईन चे सरंपच , प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक उमेशकुमार चौकसे , उपसरपंच राजा कठौते , समन्वय मुबंई रोटी फाऊंडेशन चे संजय पन्नासे ,पालक संघाचे सदस्य लक्ष्मण शेंडे, उपनिरीक्षक मनसर पाटनकर साहेब,पञकार आकाश वानखेडे, माईन पोस्ट ऑफिसचे धनराज कोचे ,प्राचार्य मिलिंद वानखेडे उपस्थित होते*
👩🦽👩🦽
*वर्ग 5 ते 12 चा विद्यार्थ्यांनी क्रिडा उत्सव व स्नेहसंमेलनात सहभागी झालेले विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व वयक्तीक खेळामध्ये 30 विद्यार्थ्यांना मेडल्स तसेच ट्राॅफी वाटप करण्यात आली*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷
*शाळेचा प्रास्ताविक मिलिंद वानखेडे यांनी शाळेची प्रगती व मागील वर्षभरात विद्यार्थ्यांनचा शिष्यवृती व विद्यार्थी गुणवत्ता, विद्यार्थ्यांनचे शिक्षणाची प्रगती याबाबत पालकांना अवगत करून दिले .कार्यक्रमाचे सुञसंचालन विजय लांडे व सौ.कामिनी पाटील तर आभार अशोक नाटकर यांनी केले मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते*
🏃♂️🏃♀️🏃♂️🏃♀️🏃♂️🏃♀️🏃♂️🏃♀️🏃♂️
प्राचार्य
*मिलिंद वानखेडे*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री- माईन*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा